कार्यक्षेत्र
: सेलू तालुका
कार्यरत संचालक मंडळ कालावधी : दि. १६ मे २०२३ ते १५ मे २०२८
सभापती
श्री. केशरीचंद बालारामजी खंगारे
उपसभापती
श्री. प्रमोद वामनराव आदमने
सचिव
श्री. महेंद्र अशोकराव भांडारकर
कार्यक्षेत्रातील स्थानिक स्वराज संस्था | १) नगरपरिषद सिंदी रेल्वे - ०१ २) नगर पंचायत सेलू - ०१ ३) ग्रामपंचायत - ६३ ४) सेवा सहकारी - ३६ |
सहकारी संस्था | १)विविध कार्यकारी संस्था - ३६ |
समिती कार्यक्षेत्रातील एकूण गावे | १७२ |
बाजार समिती अंतर्गत अधिसूचित गोदाम | १) मुख्य बाजार सिंदी रेल्वे - ३ २) उपबाजार सेलू - ४ |
मुख्य बाजार मार्केट यार्ड | १) मार्केट यार्ड सिंदी रेल्वे : २ २) सेलू मार्केट यार्ड - १ |
इतर माहिती | १) दुकाने - २१ (सेलू उपबाजार )
लिलाव शेड - (सिंदी ३ व सेलू ३ )
उपहार गृह - (सिंदी १ व सेलू १ )
२) संगणक संच (सिंदी ४ व सेलू २६ ) संगणक संच (लपटोप) - २ (सेलू ) जनरेटर - (सिंदी १ व सेलू १ ) |